Mohan Bhagwat : आरक्षणानंतर सामाजिक विषमता, अस्पृश्यतेवर सरसंघचालकांचा प्रहार
Continues below advertisement
देशात पिढ्यानपिढ्या चालत आलेली सामाजिक विषमता आणि अस्पृश्यतेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रहार केलाय.. पूर्वजांनी केलेल्या अत्याचारांचं पापक्षालन करायला हवं असं भागवतांनी म्हटलंय.. मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरुपात आपल्याच लोकांना वागवले गेले हा इतिहास आहे असं भागवतांनी म्हटलंय.. त्यांच्या या वक्तव्याचे पडसादही आता उमटू लागले आहेत. पाहुयात सरसंघचालक काय म्हणाले.....
Continues below advertisement
Tags :
Eknath Shinde News Shivsena : Uddhav Thackeray 'Eknath Shinde Shivsena Symbol Shiv Sena Symbol Uddhav Vs Shinde Supreme Court Hearing Live Today Shiv Sena Symbol Row Uddhav Thackeray News Shiv Sena Symbol News Shiv Sena Latest News Shiv Sena News Today