Mohan Bhagwat : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत लोकांच्या भावना भडकावून मतं मिळवण्याचा प्रयत्न होईल!
Continues below advertisement
2024 च्या लोकसभा निवडणुकीत लोकांच्या भावना भडकावून मतं मिळवण्याचा प्रयत्न होईल, मात्र लोकांनी याला बळी पडू नये असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. मणिपूर हिंसाचार अचानक कसा उफाळून आला असा सवाल त्यांनी केला. तर इंडिया आघाडीला नाव न घेता टोला लगावला.
Continues below advertisement
Tags :
Mohan Bhagwat Lok Sabha Elections Appeals Sarsanghchalak Attempts Manipur Violence INDIA Aghadi People's Emotions Incitement Opinions