MNS Vs Shiv Sena : राज ठाकरेंच्या औरंगाबादेच्या सभेच्या शिवसेना प्रत्युत्तर देणार ABP Majha

राज ठाकरेंच्या औरंगाबादेच्या सभेच्या शिवसेना प्रत्युत्तर देणार. 'महिन्याभराच्या आत त्याच मैदानात शिवसेनेची उत्तर सभा होणार' अशी माहिती चंद्रकांत खैरेंनी ABP Majha ला दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola