Online Exam मध्ये परीक्षेत घोळ,विद्यार्थ्यांना अद्दल, 1851 विद्यार्थी दोषी,मुक्त विद्यापीठाची कारवाई

Continues below advertisement

ऑनलाईन परीक्षां म्हणजे भरपूर मार्क्स मिळवण्याची आणि कॉपी करण्याची संधी असं मानून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं चांगलाच दणका दिलाय. विद्यापीठानं विकसित केलेल्या तंत्रज्ञानानं जवळपास अठराशेहून जास्त परीक्षार्थींचा गैरप्रकार समोर आणलाय परीक्षार्थी दोषी आढळले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram