MNS: महिला धक्काबुक्की प्रकरणी विनोद अरगिलेंची उपविभागप्रमुख पदावरून हकालपट्टी

Continues below advertisement

मंडपाच्या वादातून महिलेला मारहाण करणाऱ्या विनोद अरगिले यांची उपविभागप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलीय. याबाबत मनसेनं अधिकृत पत्रक जाहीर करत घडल्या प्रकाराची माफी मागितलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram