Nashik Floods : सिन्नरमध्ये पावसाचं थैमान, शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला
Continues below advertisement
Nashik Heavy Rain : नाशिकच्या सिन्नर तालुक्यालाही काल मुसळधार पावसानं झोडपलं. पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः नदीचं रूप प्राप्त झालं होतं. बाजारपेठेत पाणी घुसल्यानं काही नागरिक इथं अडकून पडले होते. त्यांना पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं. या पावसामुळे तालुक्यात शेतीचंही मोठं नुुकसान झालंय.
Continues below advertisement