Gajanan Kale Letter Uddhav Thackeray : मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांचं उद्धव ठाकरे यांना पत्र
abp majha web team
Updated at:
15 Apr 2024 09:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांचं उद्धव ठाकरे यांना पत्र, कधीही आपल्या राजकीय भूमिकांमध्ये बदल न केल्याबद्दल आपला दुधाने अभिषेक करण्यास वेळ मिळावी अशी पत्रातून मागणी, वेळ न दिल्यास फोटोला दुधाने अभिषेक घालणार, गजानन काळेंचा इशारा .