
Karnataka border dispute : महाराष्ट्राच्या गाड्या बेळगावात फोडल्याने मनसेैनिक आक्रमक
Continues below advertisement
Karnataka border dispute : महाराष्ट्राच्या गाड्या बेळगावात कन्नड वेदके रक्षक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर महाराष्ट्रात मनसे आक्रमक झाली. तर कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये म्हणून मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
Continues below advertisement