Sandeep Deshpande : महाराष्ट्र जशास तसं उत्तर देण्यास सक्षम, बसवराज बोम्मईंना मनसेचं उत्तर
महाराष्ट्र जशास तसं उत्तर देण्यास सक्षम असल्याची प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिलं आहे. बसवराज बोम्मई यांनी वक्तव्य केल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक झाले आहेत.