ABP News

Raj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र

Continues below advertisement

Raj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र 
 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावर,   पुण्यातील एका कार्यक्रमात दोन्ही नेते  एकत्र   थियेटर्स अकॅडमीच्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही नेते एकाच मंचावर   पुण्यातील मुकुंद नगर मध्ये  कार्यक्रम पार   थियेटरस् अकॅडमीचे प्रसाद पुरंदरे आणि राज ठाकरे हे चांगले मित्र.  ....  मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून नियोजीत इमारतीच्या आराखड्याचे भुमिपुजन महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीचे भुमिपुजन संपन्न राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा ई व्हेईकलमधून प्रवास राज ठाकरे एकनाथ शिंदेंचं हस्तांदोलन एकनाथ शिंदे दाखल होताच राज ठाकरेंनी स्मितहास्य  करत हस्तांदोलन केलं  कार्यक्रमादरम्यान दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली.  राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात थिएटर ॲकंडमी च्या ॲाफिस मध्ये १५ मिनीट गुफ्तगू .. आतमध्ये दोघांनीच चर्चा केल्याने चर्चेला उधाण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram