
Beed Suresh Dhas PC : एकमेकांबद्दल बोलावंच लागतं, कोणाचं काय झालं हे अधिकाऱ्यांना विचारा : धस
Continues below advertisement
Beed Suresh Dhas PC : एकमेकांबद्दल बोलावंच लागतं, कोणाचं काय झालं हे अधिकाऱ्यांना विचारा : धस
बीडमध्ये काही पोलीस त्यांचे स्वतःचे- धस बोगस विलंबाबत अजित पवारांनी लेखी तक्रार मागितली मी अजित पवारांकडे पत्र लिहून तक्रार करणार- धस एखादा अधिकारी नेमला जाईल, पाच कोटी डबल उचलेले ७८ कोटी बोगस, काही डीपीडीसीचे उचलले, जवळजवळ ५०० लोक थेट कोमात गेले- धस यांचं मिश्किल वक्तव्य एकमेकांबद्दल बोलावंच लागतं- कोणाचं काय झालं ते अधिकाऱ्यांना विचारा गुद्द्याचं भांडण नाही, मुद्द्याचं भांडण बैठकीत सोनावणे आणि धसांमध्ये बाचाबाची जरांगेंना भेटायला आता पुन्हा जाणार सरकार जरांगेंशी बोलतंय जरांगेंची उपोषण करण्यासारखी प्रकृती नाही तीव्र आंदोलन जर केलं तर सर्वपक्षीय हजर राहतील-
Continues below advertisement