MNS LeaderSandeep Deshpande यांनी Uddhav Thackeray यांना फटकारलं, ठाकरे गटाकडून भावनिकतेचं राजकारण
abp majha web team
Updated at:
16 Oct 2022 12:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारले आहे. देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर पत्र लिहुन,ठाकरे गटाकडून भावनिकतेचं राजकारण सुरु असल्याचा आरोप केलाय.सोबतच उद्धव ठाकरे आणखी किती सहानुभूती मिळवणार? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारलाय