MNS : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट, राजकीय घडामोडींमुळे भेटीला महत्व

Continues below advertisement

Bala Nandgaonkar :  मशिदीवरील भोंग्यांविरोधातील आंदोलनानंतर नेत्यांवर होणाऱ्या कारवाईनंतर मनसे आक्रमक झालीय. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आहे. काल नांदगावकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्तांचीही भेट घेतली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram