MNS Leader Amit Thackeray पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, संघटनात्मक बांधणीसाठी दौरा : ABP Majha
Continues below advertisement
मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे ६ नोव्हेंबरपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी ते हा दौरा करणार आहेत.
Continues below advertisement