Vikram Sawant On Karnatak Border Conflict : जतवर दावा केल्यानंतर जतचे आमदार विक्रम सावंत म्हणतात...
Vikram Sawant On Karnatak Border Conflict : महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार विचार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती आहे. जत तालुका दुष्काळी असून तेथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळे तेथील ४० ग्रामपंचायतींचा कर्नाटकात सामील होण्याचा ठराव आहे. यावर जतमधील आमदार विक्रम सावंत यांनी प्रतिक्रिया नोंदवली.