Prasad Lad meets Raj Thackeray | फडणवीसांचे निकटवर्तीय आमदार प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला
देवेंद्र फडवीस यांचे निकटवर्तीय, आमदार प्रसाद लाड हे राज ठाकरेंच्या भेटीला गेल्यामुळं अनेक चर्चांना उधाण आलं. राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाल्यामुळं त्या कारणास्तव लाड त्यांच्या भेटीला आल्याचं सांगण्यात आलं. पण, तरीही विविध दृष्टीकोनातून राजकीय तर्कवितर्क लावण्यास मात्र लगेचच सुरुवात झाली.