Corona Vaccine Drive | सुरुवातीच्या अडथळ्यानंतर लसीकरणाला वेग, राज्यात लसीकरणाचं प्रमाण 76 टक्के
कोविन अॅपमधील अडथळे दूर झाल्यानंतर राज्यात लसीकरणाला वेग आला आहे. महाराष्ट्रात लसीकरणाचं प्रमाण 76 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर सर्वात जलद दहा लाख डोस देण्यात भारत जगात अव्वल ठरला आहे.