Amol Mitkari On Nilesh Lanke : निलेश लंके शरद पवार गटात जाणार? निलेश लंकेंनी दिली मोठी अपडेट्स
abp majha web team
Updated at:
11 Mar 2024 04:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Mitkari On Nilesh Lanke : निलेश लंके शरद पवार गटात जाणार? अशी चर्चा आज सकाळपासून सुरू आहे. दरम्यान अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी निलेश लंके शरद पवार गटात जाणार का? याबाबत माहिती दिली. काय म्हणाले निलेश लंके पाहा व्हिडिओ...