Sangli Miraj : Brahmanand Padalkar : मिरज वादग्रस्त जागा प्रकरण, ब्रह्मानंद पडळकर यांना दणका
Continues below advertisement
मिरज वादग्रस्त जागा प्रकरण, ब्रह्मानंद पडळकर यांना दणका दिला आहे. गाळेधारकांचा ताबा न्यायालयाकडून मान्य करण्यात आलंय. पाडकाम झालेल्या ठिकाणचं १४५ कलमही हटवलं आहे.
Continues below advertisement