Gulabrao Patil On Election : मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी बुद्रुक गावात बजावला मतदानाचा हक्क
मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील पाळधी बुद्रुक गावात बजावला मतदानाचा हक्क, 'जिंकून येणाराही माझा उमेदवार आणि पराभूत होणाराही माझाच उमेदवार मी सर्वांच्या बाजूनं', गुलाबराव पाटलांची मतदानानंतर प्रतिक्रिया.