Milind Gunaji on Uddhav Thackeray | उद्धव उत्तम मिमिक्री करतात, मित्र मिलिंद गुणाजींकडून उद्धव यांचं कौतुक | ABP Majha
मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्याविषयी अनेक गोष्टी बऱ्याच जणांना माहित नाहीत. अशाच काही गोष्टी उलगडल्यात त्यांचे मित्र आणि अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी.... अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांनी...