Milind Narvekar | मिलिंद नार्वेकरांवर नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता | ABP Majha
महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांवर नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांवर ओएसडी म्हणजे विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती होऊ शकते.
Tags :
Milind Narvekar Responsibility Uddhav Thackeray PA Uddhav Thackeray Oath Ceremony Milind Narvekar Uddhav Thackeray