Maharashtra Political Update : वर्षावर निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक
Continues below advertisement
काल उशीरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवावसस्थानी एक बैठक पार पडली.. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हजर होते. तसंच महायुतीच्या राज्यसभेतील खासदारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Continues below advertisement