MVA Meeting : मविआच्या नेत्यांची दिल्लीमध्ये बैठक, जितेंद्र आव्हाड दिल्लीला रवाना : ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Jan 2024 12:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमविआच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक
जागावाटपासंदर्भात दिल्लीत मविआचीमहत्त्वपूर्ण बैठक
काँग्रेसकडून पटोले, अशोक चव्हाण, थोरात बैठकीत सहभागी होणार
ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत उपस्थित राहणार
तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार
जितेंद्र आव्हाड बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला रवाना
दुपारी चार वाजता दिल्लीमध्ये बैठकीचं आयोजन
बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची अनुपस्थिती