Medha Kulkarni Rajya Sabha : काम, पक्षापासून ढळले नाही, त्यामुळे पक्षाने संधी दिली
Continues below advertisement
Medha Kulkarni Rajya Sabha : काम, पक्षापासून ढळले नाही, त्यामुळे पक्षाने संधी दिली भाजपकडून मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. मागील काही महिन्यांपासून त्या भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी पक्षातील नेत्यापेक्षा वेगळ्या भूमिकादेखील घेतल्या होत्या. त्यानंतर आज त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे जुन्या किंवा बाकी कोणत्या गोष्टींवर बोलण्याची आवश्यकता वाटत नसल्याचं म्हणत त्यांनी जुन्या नाराजीवर बोलणं पसंत केलं नाही.
Continues below advertisement