Maharashtra Politics : 17 डिसेंबर रोजी मविआचा मोर्चा, शिंदे - फडणवीस सरकारला विरोध

Continues below advertisement

Maharashtra Politics :  हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडवणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्याआधी महाविकास आघाडीचा महामोर्चा 17 डिसेंबर रोजी मुंबईत काढण्याची घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. 
या बैठकीनंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र फोडण्याचा डाव आखला जात आहे. सातत्याने महाराष्ट्राची अवहेलना केली जात आहे. फुटीरतेची बीजं इथं पेरली जात आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram