Marathwada MLC Election : Vikram Kale आणि Kiran Patil यांच्यात लढत, 14 उमेदवार रिंगणात
मराठवाडा शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात मुख्य लढत होतीय. मराठवाडा शिक्षक मतदारसंघात एकूण 14 उमेदवार रिंगणात आहेत तर मराठवाड्यातील 227 मतदान केंद्रांवर आज मतदान होईल