Marathi language day | मराठी भाषा दिनी राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना अनोखी भेट | ABP Majha
मराठी भाषा दिनाचा उत्सव मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अनोख्या पद्धतीत साजरा केलाय. राज ठाकरे यांनी आपल्या जवळच्या लोकांना, मनसे पदाधिकाऱ्यांना खास मग गिफ्ट केलाय. ज्यात गरमागरम पाणी, चहा, कॉफी ओतल्यास त्या मगवर मनसेचा झेंडा उमटतोय. याची एक्स्कलुझिव्ह दृश्यं एबीपी माझाच्या हाती आली आहेत.
Tags :
Raj Thckeray Cm Uddhav Thckeray Marathi Din Marathi Language Marathi Language Day Marathi Bhasha Vidhan Bhavan मराठी बातम्या Devendra Fadnavis Ajit Pawar