Maratha Reservation Meeting: मराठा उपसमितीची आज बैठक, चंद्रकांत पाटील राहणार उपस्थित : ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Aug 2023 11:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून मराठा समाज आक्रमक झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित पार पडलेल्या बैठकीमध्ये देखील मराठा समाजाने गोंधळ घातला होता. याच पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीची आज दुपारी बैठक होणार आहे... चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक मंत्रालयात पार पडणार आहे