आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून विधानभवनावर 8 डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.