Manoj Jarange Maratha Reservation : मराठा बांधव मराठा आरक्षणासाठी पांडुरंगाला साकडं घालणार
Continues below advertisement
जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाजाची पाचेगाव खुर्द ते पंढरपूर अशी ५६ किमी पायी दिंडी, मराठा बांधव मराठा आरक्षणासाठी पांडुरंगाला साकडं घालणार.
Continues below advertisement