MVA Mumbai Morcha : मविआचे अनेक नेते मोर्चामध्ये सहभागी होणार, नेत्यांसाठी खास व्हॅनिटी व्हॅन

Continues below advertisement

MVA Mumbai Morcha : महाविकास आघाडीचे अनेक नेते मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान रिचड्सन क्रुडासमध्ये नेत्यांसाठी खास व्हॅनिटी व्हॅन ठेवण्यात आलीये. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram