मनसुख हिरेन तीन दिवस सचिन वाझेंसोबत होते - देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडीचा तपास आता एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहविभागाकडून हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "याचा तपास एटीएसकडे दिलेला आहे. या व्यतिरिक्त तपास एनआयकडे देण्याचा केंद्राचा डाव असेल तर यात नक्कीच काळंबेरं आहे." माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सोबतच हा विरोधी पक्ष महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम करत असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram