#Lockdown मुंबईत अंशत: लॉकडाऊनचे पालकमंत्री अस्लम शेख यांचे संकेत
भारतात कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला असून आतापर्यंत 2.26 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत सांगण्यात आलंय. भारतात एक मार्च पासून कोरोनाच्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.