Manoj Jarange Ultimatum Special Report : जरांगेंचा पुढचा लढा कोणत्या दिशेने? अल्टीमेटमचं काऊंटडाऊन..
Continues below advertisement
मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम येत्या दोन दिवसात संपणारेय.. त्यामुळे येत्या ७२ तासात मराठा आरक्षणावर सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. पण जर सरकारने मागणी मान्य केली नाही तर जरांगेंचा पुढचा लढा कसा असणारे
Continues below advertisement