Chhagan Bhujbal Full PC : जरांगेंच्या मागण्या, सूचना दिवसेंदिवस वाढत आहेत : छगन भुजबळ : ABP Majha
Continues below advertisement
दरम्यान मनोज जरांगेंच्या मागणीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगेंच्या सूचना, मागण्या रोज वाढत आहेत. आता ते आईच्या जातीच्या आधारावर मुलांना प्रमाणपत्र द्या म्हणतात. उद्या SC आणि ST मध्येही हीच मागणी आली तर काय करायतं, याचा शासनाला अभ्यास करावा लागेल, असं भुजबळ म्हणाले.
Continues below advertisement