Manoj Jarange Health Update : मनोज जरांगेंचा उपचार घेण्यासाठी नकार , जरांगेंची प्रकृती खालावली

Continues below advertisement

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.. मनोज जरांगेंची प्रकृती आणखी खालावलीये.. त्यांना आता सलाईन लावण्यात आलंय.
त्यांच्या नाकातूनही रक्तस्त्राव होतोय.. त्यांची प्रकृती पाहता त्यांना उपचाराची तत्काळ गरज असल्याचे पथकातील डॉक्टरांचे म्हणणं आहे..सर्व जण जरांगे यांना उपचचार घेण्याची विनंती करत आहेत मात्र मनोज जरांगे उपचारासाठी नकार देत आहेत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram