Manisha Kayande On Devendra Fadnavis : भाजप नेत्यांना प्रतिज्ञापत्रांबाबत आधीच कशी मिळते : कायंदे
Continues below advertisement
Manisha Kayande On Devendra Fadnavis : निवडणूक आयोगाने कोणतीही माहिती दिलेली नाही, असं शिवसेनेनं म्हटलंय. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. भाजप नेत्यांना घडण्यापूर्वी माहिती कशी मिळते असा सवाल त्यांनी केलाय.
Continues below advertisement