Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलचा तटस्थ राहण्याचा निर्णय ABP Majha

Continues below advertisement

द्रौपदी मुर्मू यांची देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून निवड झालीय. आता उपराष्ट्रपती कोण बनणार याचा फैसला ६ ऑगस्टच्या निवडणुकीनंतर होणार आहे. मात्र या निवडणुकीआधीच विरोधकांमध्ये फूट पडलीय. या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने घेतलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram