Mamata banerjee : मोठी बातमी: ममता बॅनर्जी ट्रेडमिलवर चालताना घसरून पडल्या, डोक्याला गंभीर दुखापत
abp majha web team
Updated at:
14 Mar 2024 09:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गंभीर जखमी झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री संध्याकाळी घरी ट्रेडमिलवर चालत असताना कोसळल्या. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दुखापतीनंतर, गुरुवारी (दि.14) संध्याकाळी तृणमूल काँग्रेसच्या सुप्रिमोला गंभीर अवस्थेत कोलकाता येथील सरकारी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.