Supriya Sule Majha Vision : पवारांवर घरं फोडल्याचा आरोप, ,सुप्रिया सुळेंची विरोधकांनी सडेतोड उत्तरं
abp majha web team
Updated at:
04 Mar 2024 03:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMajha Maharashtra Majha Vision 2024 : प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतो, आता 24 तास नुसते राजकारण होते. मग देशाची सेवा कधी करणार? राज्यातील गृहविभाग कमकुवत झाले आहे. अडचण आली की भाजप पवारांवर खापर फोडतं, ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले त्या सर्वांची पारदर्शकपणे चौकशी करा, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.