Cash For Query Case : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द : ABP Majha
Continues below advertisement
महुआ मोईत्रांची खासदारकी रद्द करण्यावरून सरकारवर विरोधकांची टीकास्त्र डागलंय. तर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी या कारवाईचं समर्थन केलंय.
Continues below advertisement