MVA Mahamorcha : महाविकास आघाडीचा शिंदे सरकारविरोधात महाएल्गार, प्रमुख नेत्यांच्या बैठकांचा जोर
Continues below advertisement
महाविकास आघाडी १७ डिसेंबरला शिंदे सरकारविरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणारेय... यासाठी उद्या ठाकरे गटाची बैठक देखील होणारेय... या मोर्चासाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कंबर कसलीय. त्यासाठी प्रमुख नेत्यांच्या बैठकांचा जोर वाढलाय.
Continues below advertisement