वर्षा बंगल्यावर सचिन वाझेप्रकरणी महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित

Continues below advertisement

मुंबईतील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर दीड तासांपासून सुरु असलेली बैठक संपली आहे. सचिन वाझे प्रकरण आणि मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीसंदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram