Shahu Maharaj O Lok Sabha :कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार
कोल्हापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, यावेळी मविआकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून दसरा चौकात रॅलीचं आयोजन.