Maharashtra Politics : शिवसैनिकांची वाढती गुंडगिरी, महाराष्ट्राच्या राजकारणाचा पश्चिम बंगाल होतोय?

Continues below advertisement

सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होत चाललाय का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे कारण मुख्यमंत्र्यावरील विधानानंतर राणेंच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी शिवसेना आणि भाजप असे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या जीवावर उठल्याचे पाहायला मिळाले आहे. पाहा नेमकं काय घडलं?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram