Maharashtra Politics :भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवा, काँग्रेसच्या नाना पटोले यांची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2021 10:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यपाल हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागतात असा आरोप नाना पटोले यांनी केला असून भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी करण्यात येत आहे.