Ajit Pawar Vs Somaiya on Mosque loudspeakers : महायुतीत मतभेदांचा भोंगा,राजकीय दंगा Special Report

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून महायुती सरकारमध्ये मतभेद. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे किरीट सोमय्या यांना मशिदीत न जाण्याची सूचना केली. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुस्लिम नेत्यांनी सोमय्यांविरोधात तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी आवाजाच्या पातळीबाबत माहिती दिली. भाजपने सोमय्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. अजित पवार यांनी हिंदी भाषेच्या सक्तीलाही विरोध दर्शवला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola