Narayan Rane On Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे केवळ ५ खासदार आहेत तर मोदी यांना का घाबरतील?:राणे

Continues below advertisement

नारायण राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. यावेळी मोदी ठाकरेंना घाबरतात या संजय राऊतांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंचे केवळ ५ खासदार आहेत तर मोदी यांना का घाबरतील असा सवाल करत राणेंनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांवर निशाणा साधलाय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram