Maharashtra Karnataka Borderism : सरकार तंत्रात मंत्रात अडकलं, त्यामुळे परराज्यातून संकट : संजय राऊत
Continues below advertisement
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सध्या चांगलाच पेटलाय... काल बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यावर दावा सांगितल्यानंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय वादळ उठलं... आणि यामध्ये आता महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दोन मोठ्या भाजप नेत्यांमध्येच जुंपल्याचं पाहायला मिळतयं... महाराष्ट्रातली एक इंचही भूमी कर्नाटकात जाणार नाही असं फडणवीसांनी ठणकावून सांगितल्यानंतर आज बसवराज बोम्मई यांनी आपली बडबड सुरूच ठेवलेय.... जतनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अक्कलकोट, सोलापूरवर दावा केलाय.
बसवराज बोम्मई यांनी हे वादग्रस्त ट्विट केलयं. ट्विटमधून बोम्मई यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही टीका केलेय
Continues below advertisement